सिंधुताईची मुलाखत संच १ / Sindhutai Sapkal interview Set 1
सिंधुताईची मुलाखत संच २ / Sindhutai Sapkal interview Set 2
मी सिंधुताई सपकाळ चित्रपट
सिंधुताई सपकाळ या मुळच्या विदर्भातील. वर्ध्याला पिंपरी मेघे या गावात जन्म झाला. शिक्षण बेताचेच होते, लग्न करून नवरगावला गेल्या. तिथे काही वर्ष्यानी नवर्याने सोडले. घर सोडल्यावर सिंधुताई या बर्याच अनाथ मुलांच्या "माई" बनल्या. बाराखडी दिल से या एका संघटनेने घेतलेली सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत. तश्या सिंधुताईच्या बऱ्याच मुलाखती युट्युबवर बघायला मिळतात, पण या मुलाखतीत माई एकदम सविस्तर बोलल्या आहेत आणि मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने देखील खूप चांगले काम केले आहे.
Sindhutai Sapkal, originally from Wardha, Maharashtra. She is born in Pimpari Meghe. Sindhutai studied upto 4th standard. After marriage she shifted to Navargao. After few days, her husband forced her to go out of house. After leaving the house, she decided to take care of orphan children and now she has done a tremendous work for orphan children. You will find many videos on Youtube, regarding Sindhutai. But I liked this set, specially because Sindhutai had talked in detailed and also the interviewer has done a very good job.
भाग ११
भाग १२
भाग १३
सिंधुताईची मुलाखत संच १ / Sindhutai Sapkal interview Set 1
सिंधुताईची मुलाखत संच २ / Sindhutai Sapkal interview Set 2
No comments:
Post a Comment