Monday, March 14, 2016

Ajinkyatara

सरकारला शिव्या देणारे आपल्याला खूप लोक भेटतात. पण आपले गाव, आपला देश चांगला करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण स्वत बदलले पाहिजे हे मनापासून समजून घेणारे आणि त्याप्रमाणे स्वतामध्ये बदल घडवणारे लोक फारच कमी  असतात. अश्याच काही मोजक्या लोकांपैकी डॉ. अविनाश पोळ. साताऱ्याची शान म्हणवणाऱ्या अजिंक्यातारा या किल्यावर डॉक्टरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कशी मेहनत घेतली याबद्दल माहिती सांगणारा एक व्हिडीयो व्हॉस्अप वर आला, चांगले जे काही येते त्याचा  संग्रह करून ठेवावा असे वाटल्याने तो व्हिडीयो इथे उपलोड करते आहे. 
डॉक्टर अविनाश पोळ यांच्या बद्दल ची थोडक्यात माहिती विकिपीडिया वर आहे त्याची लिंक इथे आहे असे चांगले काम करणारे ग्रुप जर का तयार झाले तर आपला देश लवकरच फार संपन्न होईल, असेच हा व्हिडीयो बघितल्यावर वाटते 

No comments:

Post a Comment